varkari vimachatr yojana  महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो भाविक वारकरी जातात. आषाढी  वारी साठी जाणारा हा भाविकांचा 'varkari vimachatr yojana मेळ्यात दर वर्षी १५ ते २० लाख वारकरी सहभागी होतात. या वारीत येणाऱ्या वारकऱ्यांच आजारपण अपघात व मृत्यू या साठी महाराष्ट्र  शासने विमा छत्र योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. 

varkari vimachatr yojana
varkari vimachatr yojana 

   varkari vimachatr yojana 

varkari vimachatr yojana 

   महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला आहे की पंढरपूर दिंडीत सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांना 'विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजने अंतर्गत' वारकऱ्यांना विमा सुरक्षा देण्यात येईल. वारीच्या ३० दिवसांच्या कालावधी साठी हे विमा छत्र  संरक्षण असेल.

   त्याचे स्वरूप असे असेल की दिंडीच्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेत, अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी पाच लाख रुपये अनुदान वारकऱ्यांचा varkari vimachatr yojana    कुटुंबास देण्यात येईल.

   याव्यतिरिक्त खाजगी कंपनीच्या मदतीने विमा योजना राबवण्यात येईल. त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल 

   दिंडी दरम्यान झालेल्या दुर्घटनेत वरकर्यास कायमचे अपंगत्व आल्यास (दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे, एक हात पाय व एक डोळा) निकामी झाल्यास एक लाख रुपये अनुदान देण्यात येईल.
 
 एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास ५०,००० ₹ देण्यात येतील
वै दकिय उपचारासाठी प्रत्येकी ३५,०००₹ किंवा प्रत्यक्ष वैदकिय खर्च जी कमी असेल ती रक्कम विमा कंपनिकडून प्रदान करण्यात येईल.

विमा छत्र योजना अपघात  विम्यासंबंधित तरतूद 


"varkari vimachatr yojana"