Anganvadi bharti 2023 महिलांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी भरती २०२३ सुरू झालेली आहे.

 मदतनीस या पदा साठी पात्र 'Anganvadi bharti 2023' उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.

या पदा साठी लागणारी पात्रता, अटी व शर्ती यांचा तपशील आपण या लेखात पहाणार आहोत तर हा लेख काळजीपूर्वक  वाचा.


Anganvadi - bharti - 2023
Anganvadi bharti 2023 


Anganvadi bharti 2023


पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस

मिळणारे मानधन : ५५००₹

शैक्षणिक पात्रता : १२ उत्तीर्ण 

वयोमर्यादा : १८ ते ३५ 

विधवासाठी - ४० वर्ष 

रिक्त पदांचा तपशील : 


आवश्यक कागदपत्रे : Anganvadi bharti 2023 

१) शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
२) रहिवासी प्रमाणपत्र / नगरपरिषद/ नगरपंचायत रहिवासी        स्वयंघोषणापत्र 
३) आधार कार्ड / रेशन कार्ड / उत्पन्न प्रमाणपत्र
४) जन्म दाखला / दहावी प्रमाण पत्र/शाळा सोडल्याचा दाखला
५) अनुभव प्रमाण पत्र 
६) जात प्रमाणपत्र
७) अधिवास प्रमाणपत्र 
८) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  


पदासाठी लागणाऱ्या अटी व शर्ती : 

१) उमेदवार हा स्थानिक "Anganvadi bharti 2023" रहिवाशी असावा (ज्या नगरपंचायत/ नगर परिषद क्षेत्रात पद रिक्त असेल तेथील रहिवासी असावा)

२) उमेदवाराला जास्तीत जास्त दोनच अपत्ये असावीत.


अर्ज करण्याचा शेवतचा दिनांक : ३० जून २०२३ 

अर्जाचा नमुना : येथे पहा

रहिवाशी स्वयंघोषणा पत्र : download 


जाहिरात पहा