NHM Solapur Recruitment 2024 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान, 'National Health Mission Solapur' अंतर्गत  योग प्रशिक्षक पदाच्या 406 जागांसाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. 


NHM Solapur Recruitment 2024
NHM Solapur Recruitment 2024



राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सोलापूर मध्ये 406 जागांसाठी भरती जाहीर | NHM solapur recruitment 2024 |



● जागा : 406

● पदाचे नाव : योग प्रशिक्षक

● शैक्षणिक पात्रता : योगामध्ये Ph.D/ योगामध्ये M.Phill /योगामध्ये पदव्युत्तर पदवी. / पदवी (UGC मंजूर) BYNS (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स) / योगामध्ये पदव्युत्तर पदविका. / योग डिप्लोमा / YCB / QCI – स्तर-3/ स्तर-2/ स्तर-1 / योग क्षेत्रातील नामांकित संस्थेचे प्रमाणपत्र

● वयोमर्यादा : 18 ते 65 वर्षे 

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतन : 500/- रुपये (प्रति योग सत्र)

● नोकरीचे ठिकाण : सोलापूर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज स्विकारण्याचे ठिकाण : 

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर


● अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 31 जानेवारी 2024


● जाहिरात पहा : Download 


 अधिकृत वेबसाईट : पहा