Kusum solar pump yojana 2023 कुसुम सोलार पंप योजना - या योजने अंतर्गत केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार १७.५ लाख पेट्रोल आणि डिझेल सिंचन पंपाचे सौर ऊर्जा पंपमध्ये रूपांतरण करणार आहे. हा उपक्रम म्हणजे शेतकऱ्या साठी मदतीचा हात ठरणार आहे. हा एक असा उपक्रम आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना विजेसंबंधित कोणतीच समस्या राहणार नाही.ही योजना शेतकर्याना शेतीसाठी लागणाऱ्या विजेचशी 'Kusum solar pump yojana 2023' संबंधित सर्व गर्जाची पूर्तता करण्यासाठी सक्षम आहे.
Kusum solar pump yojana 2023 |
Kusum solar pump yojana 2023
प्रधानमंत्री कुसुम योजना 2023 चा उद्देश :
शेतकरी बांधवांना विजेच्या अभावा मुळे येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी भारत सरकारच्या वतीने कुसुम सोलार पंप योजना सुरू करण्यात आली ज्यामुळे शेतकरी बांधवांना शेतीसाठी लागणारी वीज २४ तास उपलब्ध होईल. त्यांची पिके पाण्याच्या अभावाने Kusum solar pump yojana 2023 जळणार नाहीत. मोफत विजेची उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचं नुकसान ही होणार नाही आणि शेतकरी चांगली पिके व उत्पन्न घेऊ शकतील.
महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजनेची वैशिष्टे:
१) राज्यातील 34 जिल्हे पात्र झाली आहेत .
२) कृषी पंपाच्या किमतीच्या 10 टक्के खुल्या प्रवर्गातील शेतकर्यांना आणि 5 टक्के हिस्सा अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना राहणार आहे.
3) शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
योजनेचे नाव - महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजना
कोणी सुरु केली - महाराष्ट्र शासन व केंद्र शासन
लाभार्थी - राज्यातील शेतकरी
उद्दिष्ट - शेतकऱ्यांना सोलर पंप पुरवणे
अर्ज प्रक्रिया - ऑनलाईन
महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजनेचे अनुदान व लभार्ती पात्रता :
१) योजनेंतर्गत केंद्र शासनाचे ३० टक्के वित्तीय सहाय्य व राज्य शासनाचे ३० टक्के अनुदान व लाभार्थ्यांचे १० टक्के अनुदान असणार आहे.
२) 2.5 एकर असणाऱ्या शेतकऱ्यास 3 hp तर , 5 एकर क्षेत्र असणाऱ्या साठी 5 hp आणि 5 एकर पेक्षा जास्त असल्यास 7.5 hp पंप मिळेल .
३) सौर कृषीपपाची किंमत रु. १.५६ लाख (3 HP), रु. २.२२५ लाख (५ HP), रु. ३.४३५ लाख (७.५ HP) एवढी किंमत असणार आहे
.
महाराष्ट्र कुसुम सोलार पंप किंमत आणि लाभार्थी हिस्सा:
खुला पर्वर्ग 10% - (3HP) 19.380₹.
(5HP) 26.975₹. (7.5HP) 37.440₹
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती 5% - (3HP)
महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजनेचे कागदपत्रे :
1. ७/१२ उतारा ( विहिर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक) "Kusum solar pump yojana 2023" एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. २००/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे ) .
2. आधारकार्ड झेरॉक्स
3. बँक पासबुक प्रत.
4. पासपोर्ट फोटो .
5. शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र ( NOC ).
0 Comments
हि कोणत्याही योजनेची सरकारी वेबसाईट नाही .कृपया याला official वेबसाईट मानू नका आणि कमेंट मध्ये वैयक्तिक माहिती वेबसाईट वर टाकू नये . हि वेबसाईट फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे. कोणत्याही प्रकारची माहिती official वेबसाईट वर खात्री करून घ्यावी किंवा सबंधित अधिकारी विचारून घ्यावी . धन्यवाद !