Ek Rupayat pik vima - sarv samaveshk pik vima yojana शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. राज्याच्या कृषी विभागणे शेतकऱ्यांसाठी एक रुपया भरून पीक विमा मिळणार आहे अशा आदेशाची घोसणा केली आहे.

 उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित  'Ek Rupayat pik vima - sarv samaveshk pik vima yojana ' केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरता सर्वसमावेशक पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. नुकताच सर्व समावेशक पीक विमा योजेनेचा शासन निर्णय प्रसिध्द झाला आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा मिळणार आहे.


Ek Rupayat pik vima
Ek Rupayat pik vima - sarv samaveshk pik vima yojana 


Ek Rupayat pik vima - sarv samaveshk pik vima yojana




Ek Rupayat pik vima  

    सदर योजना केंद्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार खरीप व रब्बी हंगामा करिता राबविण्यास मान्यता दिली आहे. त्या नुसार शेतकऱ्यांना फक्त १ रुपयात ५ प्रकारच्या नुकसानासाठी विमा लाभ घेता येईल. त्यासाठी पीक विमा पोर्टल वरती जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.

    प्रधान मिंत्री पीक विमा योजने अंतर्गत विमा हप्ता शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पकांसाठी ५ टक्के असा भरावा लागत  Ek Rupayat pik vima - sarv samaveshk pik vima yojana असे पन आता सर्वसमावेशक पिक योजने अंतर्गत शेतकऱ्यांना भरावा लागणार हिस्साभार राज्यसरकार उचलणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त  एक रुपया भरुन विमा लाभ मिळणार आहे.


Ek Rupayat pik vima

   सर्व समावेशक पिक विमा योजने अंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पुढील जोखमीच्या बाबींचा समावेश असेल. 

१) हवामान घटकांच्या "Ek Rupayat pik vima - sarv samaveshk pik vima yojana"प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावगड न झाल्यामुळे होणारे नुकसान.

२) पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान.

३) पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती ( आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात होणारी घट.

४) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान.

५) नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे काढणी पश्चात होणारे नुकसान.


शासन निर्णय पहा :  Download