Maharastra Talati padbharti 2023  तलाठी भरती साठी प्रयत्न करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत तलाठी भरती साठी प्रारूप जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिराती नुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एकूण ४६२५ तलाठी पद भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. १७ऑगस्ट २०२३ ते  १२ सप्टेंबर २०२३या  कालािधीत महाराष्ट्रतील एकुण 36 जिल्हा केंद्रावर ऑलाइन परीक्षा (Computer Based Test) घेण्यात येण्याची संभाव्यता आहे.
Maharastra Talati padbharti 2023
Maharastra Talati padbharti 2023 


Maharastra Talati padbharti 2023 


जागा : ४६२५


शैक्षणिक पात्रता : 

 १) या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण           असणे
२) उमेदवार पदवी धर असणे आवश्यक आहे. त्याचे पदवीचे शिक्षण मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षण संस्थेतून पूर्ण झालेले असावे .
३) उमेदवाराला मराठी हिंदी इंग्रजी  'Maharastra Talati padbharti 2023'

 या भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

 वयोमर्यादा :

वयोमर्यादा गाण्याचा दिनांक १ जानेवारी २०२३

• खुला प्रवर्ग : १८ ते ३८
• मागासवर्गीय : १८ ते ४३




पदाचे नाव व परीक्षा शुल्क : Maharastra Talati padbharti 2023

 
१) तलाठी- पेसा क्षेत्राबाहेरील - खुला प्रवर्ग १०००,
(राखीव  प्रवर्ग ९००)
२) तलाठी- पेसा क्षेत्रातील -  खुला प्रवर्ग १०००,
(राखीव प्रवर्ग ९००)  

तलाठी भरती साठी लागणारे आवश्यक कागपत्रे:

१) दहावी, बारावी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट आणि "Maharastra Talati padbharti 2023" पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला
२) जातीचा दाखला
३) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
४) MS-CIT प्रमाणपत्र 
५) नॉन क्रिमिलियर 
६) अधिवास प्रमाणपत्र 
७) राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र 
८) पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र 
९)  जात वैधता प्रमाणपत्र इ.


 जाहिरात पहा : download