snjay gandhi niradhar pention v shrvan bal yojana - mandhan vadh संजय गांधी व श्रवण बाळ योजेच्या निवृत्ती वेतनात वाढ करण्यात आली आहे. सदर योजना ही ६५ वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्यता प्रदान करण्या साठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. या योजनांन द्वारे राज्यातील कमी उत्पन्न असेल्या, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, वंचित नागरिक, निराधार नागरिक, सामान्य गरीब हालाखीच जीवन जगत असेलेले नागरिक यांचं जीवनमान सुधारणे, त्यांना आरोग्यविषयक सुविधा पुरवणे, त्यांना समाजात मानाने जगता यावं हा या योजनेचा उद्देश आहे. यासाठी संजय गांधी व श्रवण बाळ योजनेच्या माध्यमातून शासन प्रयत्न करत आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना अनुदान दिले जाते. या अगोदर दर महा १०००₹ नागरिकांना वृद्धापकाळात मानधन दिले जात. निविन शासन निर्णया नुसार त्यात ५००₹ वाढ करण्यात आली आहे. जेणे करून वृध्द निराधार नागरिक वृद्धापकाळत स्वावलंबी होतील. पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर जाऊन अर्ज नोदणी करावा. तुम्ही यासाठी ऑफलाईन अर्ज देखील करू शकतात.
![]() |
| snjay gandhi niradhar pention v shrvan bal yojana - mandhan vadh |

0 Comments
हि कोणत्याही योजनेची सरकारी वेबसाईट नाही .कृपया याला official वेबसाईट मानू नका आणि कमेंट मध्ये वैयक्तिक माहिती वेबसाईट वर टाकू नये . हि वेबसाईट फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे. कोणत्याही प्रकारची माहिती official वेबसाईट वर खात्री करून घ्यावी किंवा सबंधित अधिकारी विचारून घ्यावी . धन्यवाद !