Maharashtra vanrkashk bharti 2023  वन विभाग तर्फे वनरक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत . इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. या मध्ये आपण भरती साठी लागणाऱ्या अटी शर्ती,पात्रता,वयोमर्यादा,परीक्षा शुल्क .'Maharashtra vanrkashk bharti 2023' अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबी पाहणार आहोत.


Maharashtra vanrkashk bharti 2023
Maharashtra vanrkashk bharti 2023 


Maharastr vanrkashk  bharti 2023 

जागा : 
२४१७

अर्ज सुरू :
 १० जून २०२३

पदाचे नाव :
 वनरक्षक (गट क)

शैक्षणिक पात्रता : 
१) १२ उत्तीर्ण (गणित/ अर्थशास्त्र/ विज्ञान/ भूगोल यापैकी      एका  विषयासह उत्तीर्ण केलेली असावी)
२) अनुसूचित जमाती उमेदवार १० उत्तीर्ण
३) माजी सैनिक १० उत्तीर्ण

वयोमर्यादा: 
) उमेदवारासाठी वयाची अट १८ ते २७ वर्ष 
२) मागासवर्गीय उमेदवारासाठी ५ वर्ष शिथिल 
३) खेळाडू साठी ५ वर्ष शिथिल 




शारिरीक पात्रता : 
उंची (से.मी) - पुरुष १६३,   स्री १५०
छातीचा घेर नफुगवता (से.मी मध्ये) - पुरुष ७९
फुगवून(से.मी) - ८४

परीक्षा शुल्क : 
खुला प्रवर्ग - ५०० ₹
मागासर्गी / राखीव प्रवर्ग -३५० ₹
माजी सैनिक - सूट 

अर्ज करण्याची पद्धत : 

१) उमेदवार हा कोणत्याही एका पदा साठी अर्ज करू शकतो.
२) अर्ज ऑनाइन पद्धतिने स्वीकारण्यात येतील
३)अपंग उमेदवार वनरक्षक भरती प्रक्रियेस पात्र राहणार              नाहीत.
४) उमेदवाराला www. Mahapariksha.gov.in या            संकेस्थळावर अर्ज करावा 
५) एका पेक्षा अधिक अर्ज केल्यास त्याच्या कालक्रमानुसार          पहिला अर्ज ग्राह्य धरण्यात येईल.


निवडीची पद्धत : Maharastr vanrkashk bharti 2023 पात्र असलेल्या उमेदवाराची १२० गुणाची स्पर्धात्मक लेखी परीक्षा घेण्यात येईल परीक्षेचा कालावधी ९० मिनिट असेल. लेखी परीक्षेत ५४ गुण मिळवणे बंधनकारक आहे .लेखीपरिक्षा मध्ये खालील प्रमाणे चार विषयांना गुण देण्यात येईल. 
 
  विषय                  गुण

१ सामान्य ज्ञान       - ३०
२ मराठी                - ३०
३ बौधिक चाचणी    - ३०
४ इंग्रजी                - ३०

धावण्याची चाचणी : 
"Maharashtra vanrkashk bharti 2023"

महिला उमेदवारासाठी २५ मी ३ कि .मी अंतर 

 

पुरुष उमेदवारासाठी ३० मी ५ की.मी अंतर 


अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक :  ३० जून २०२३

ऑनलाइन अर्ज : Apply online 

वनरक्षक भरती २०२३ साठी असा भरा फॉर्म