Kotwal Bharti 2023 महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने कोतवाल पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 'Kotwal Bharti 2023' या पदासाठी लागणारी पात्रता ४ उत्तीर्ण असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे.


Kotwal Bharti 2023
 Kotwal Bharti 2023

 Kotwal Bharti 2023

शैक्षणिक पात्रता : १) उमेदवार ४ उत्तीर्ण असावा 

२) उमेदवारास मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक

 Kotwal Bharti 2023


वयोमर्यादा : १८ ते ४० वर्ष

 

परीक्षा शुल्क :  मागासर्गीय - ४००₹.  खुला प्रवर्ग - ५००₹


अभ्यासक्रम : गणित,सामान्य ज्ञान, मराठी चालू घडामोडी, अंकगणित. 

 

निवडीची पद्धत : "Kotwal Bharti 2023" इच्छुक आणि पात्र ठरलेल्या उमेदवारांची १०० गुणाची स्पर्धात्मक लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल त्यात ५० प्रश्न असतील त्यानुसार लेखी परीक्षेत उमेदवाराने प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारे त्यांची निवड करण्यात येणार आहे. परीक्षा कालावधी दिनांक 20.07.2023 रोजी सकाळी 11 ते 12.30 दरम्यान राहील 


 वेतन : १५००० ₹ मानधन 

अर्ज करण्याचा शेवटचा  दिनांक : ०३ जुलै २०२३

जाहिरात पहा : Download 



कोतवाल भरती साठी असा भरा फॉर्म