शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक विमा भरते वेळेस पीक पेरा प्रमाण पत्र अर्थात स्वयं घोषणा पत्र अपलोड करावे लागते. जर तुम्ही पीक विमा भरणार आहत तर तुम्हाला पीक पेरा प्रमाण पत्र देखील भरुन द्यावं लागेल. pik pera prman ptr खूप महत्वाचे दस्तावेज आहे. ते सहसा इंटर नेट वरती भेटत नाही म्हणून आज येते तुमच्या साठी पीक पेरा / स्वयं घोषणा पत्राची pdf देण्यात येत आहे. 'pik pera prman ptr online pdf download' ज्या द्वारे तुम्हाला पीक पेरा प्रमाण पत्र सहज मिळू शकेल.
pik pera prman ptr online pdf download |
pik pera prman ptr online pdf download
कुसुम सोलार पंप योजना २०२३ -ऑनलाईन अर्ज | Kusum solar pump yojana 2023
असा भरा पीक पेरा फॉर्म
pik pera prman ptr online pdf download
सर्वात प्रथम अर्जदाराचे / शेतकऱ्याचे नाव लिहावे. नंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता लिहा. शेतीचा गट क्रमांक व सर्व्हे नंबर लिहा. शेत ज्या गावांमध्ये आहे त्या गावचे नाव लिहा. शेतकऱ्याला त्याने लावलेल्या पिकाची माहिती देखील भरावी लागेल पिकांचे नाव पेरणीचे क्षेत्र इत्यादी. नंतर लावगड ज्या दिवशी केली आहे ती तारीख लिहा. पीक पेरणी केलेल्या शेताचे क्षेत्र किती हेक्टर किंवा किती आर आहे ते लिहा.
"pik pera prman ptr online pdf download"
0 Comments
हि कोणत्याही योजनेची सरकारी वेबसाईट नाही .कृपया याला official वेबसाईट मानू नका आणि कमेंट मध्ये वैयक्तिक माहिती वेबसाईट वर टाकू नये . हि वेबसाईट फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे. कोणत्याही प्रकारची माहिती official वेबसाईट वर खात्री करून घ्यावी किंवा सबंधित अधिकारी विचारून घ्यावी . धन्यवाद !