Rajya Utpadan Shulk Vibhag Bharti 2023 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिपत्याखालील लघुलेखक (निम्न श्रेणी ) लघुटंकलेखक,जवान व जवान-नि - वाहनचालक आणि चपराशी संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे 'Rajya Utpadan Shulk Vibhag Bharti 2023' भरण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत .
![]() |
| Rajya Utpadan Shulk Vibhag Bharti 2023 |
Rajya Utpadan Shulk Vibhag Bharti 2023
जागा : ५१२
पद व भरायची संख्या :
१ ) लघुलेखक - 05
२) लघुटंकलेखक - 16
३) जवान - 371
४) चालक - 70
५) चपराशी - 50
शैक्षणिक पात्रता : Rajya Utpadan Shulk Vibhag Bharti 2023
लघुलेखक - 10th , लघुलेखन १०० शब्द प्रती मिनिट , Marathi 30 Typing , English 40 Typing
लघु टंकलेखन - 10th , लघुटंकलेखन ८० शब्द प्रती मिनिट , Marathi 30 Typing , English 40 Typing
लघु टंकलेखन - 10th , लघुटंकलेखन ८० शब्द प्रती मिनिट , Marathi 30 Typing , English 40 Typing
जवान - 10th
चालक - 7th , चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
चपरासी - 10th
वयो मर्यादा :
13 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे - (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
शारीरिक पात्रता :
पुरुष - 165 सेमी उंची , 79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक छाती
स्त्री - 160 सेमी उंची
उंचीछाती
परीक्षा शुल्क :
"Rajya Utpadan Shulk Vibhag Bharti 2023"
१) लघुलेखक - खुला प्रवर्ग ९०० ( राखीव प्रवर्ग810 )
२) लघुटंकलेखक - खुला प्रवर्ग ९०० ( प्रवर्ग राखीव 810 )
३) जवान - खुला प्रवर्ग ७३५ ( प्रवर्ग राखीव 660 )
४) चालक - खुला प्रवर्ग ८०० ( प्रवर्ग राखीव 720 )
५) चपराशी - खुला प्रवर्ग ८०० ( प्रवर्ग राखीव 720 )

0 Comments
हि कोणत्याही योजनेची सरकारी वेबसाईट नाही .कृपया याला official वेबसाईट मानू नका आणि कमेंट मध्ये वैयक्तिक माहिती वेबसाईट वर टाकू नये . हि वेबसाईट फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे. कोणत्याही प्रकारची माहिती official वेबसाईट वर खात्री करून घ्यावी किंवा सबंधित अधिकारी विचारून घ्यावी . धन्यवाद !